• Download App
    Kejriwal | The Focus India

    Kejriwal

    स्वाती मालीवाल मारहाणीचे गूढ वाढले; ना गुन्हा दाखल, ना कारवाई; मालीवाल – केजरीवालांचे अद्याप खुलासेच नाहीत!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासस्थानात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पीए बिभव कुमार याने मारहाण केली. […]

    Read more

    सुप्रीम कोर्टात केजरीवाल यांच्या जामिनाला ईडीचा विरोध; प्रचार हा मूलभूत अधिकार नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या जामिनाला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी विरोध केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडीने कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले. प्रचार हा मूलभूत […]

    Read more

    दिल्लीच्या उपराज्यपालांनी केजरीवालांविरोधात NIA तपासाची केली शिफारस!

    जाणून घ्या, आम आदमी पार्टीची काय आहे प्रतिक्रिया? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेला कथित राजकीय […]

    Read more

    दिल्ली हायकोर्ट म्हणाले- केजरीवालांना फक्त सत्ता हवी; अटकेनंतरही राजीनामा दिला नाही, वैयक्तिक स्वार्थ जपला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) शाळांमधील 2 लाखांहून अधिक मुलांना पुस्तके आणि गणवेश मिळण्यास उशीर झाल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल सरकारला फटकारले. मद्य […]

    Read more

    …म्हणून केजरीवाल तुरुंगातून बाहेर येईपर्यंत MCD महापौर निवडणूक होणार नाही?

    उपराज्यापालांनी दिला ‘हा’ आदेश दिला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर येईपर्यंत एमसीडी महापौर आणि उपमहापौरांच्या निवडणुका होणार नाहीत, असे […]

    Read more

    केजरीवाल यांना प्रतिज्ञापत्रासाठी न्यायालयाकडून वेळ मिळाला; 14 मे रोजी पुढील सुनावणी; ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष केल्याचे प्रकरण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एजन्सीच्या समन्सला प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप करत ईडीने दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यानंतर मॅजिस्ट्रेरियल […]

    Read more

    केजरीवाल आणि के.कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

    ७ मेपर्यंत तिहार तुरुंगातच असणार मुक्काम विशेष प्रतिनिधी दिल्ली : दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल, भारत […]

    Read more

    इन्सुलिनच्या मागणीवर दिल्ली उच्च न्यायालयाकडून केजरीवालांना झटका

    डॉक्टरांसोबत दररोज 15 मिनिटे वेळ देण्याची कुलगुरूंची याचिका फेटाळली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली न्यायालयाने पुन्हा एकदा झटका दिला […]

    Read more

    “केजरीवाल तुरुंगात मिठाई आणि आंबे खात आहेत…” ; EDने न्यायालयाला सांगितले

    केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात बंद आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नियमित डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी […]

    Read more

    आजारी पडून जामीन मिळवण्यासाठी डायबिटीस पेशंट केजरीवालांचा तुरुंगात आंबे आणि मिठाईवर ताव!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यात तिहार तुरुंगाची हवा खात असलेल्या पण मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला चिकटून राहिलेल्या अरविंद केजरीवालांची तिहार तुरुंगातही मज्जाच मज्जा चालली […]

    Read more

    ‘तुमच्याशी थेट संवाद आता शक्य नाही’ ; मुख्यमंत्री केजरीवाल यांना उपराज्यपालांचे खुले पत्र

    आतिशी यांच्यावर केली कडाडून टीका नवी दिल्ली : उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खुले पत्र लिहिले आहे. ज्यात पाण्याच्या समस्येशी संबंधित […]

    Read more

    केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठी तिसरी याचिका दाखल; 10 एप्रिलला सुनावणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तिहार तुरुंगात बंद असलेले अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यासाठी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात तिसरी याचिका दाखल करण्यात आली. आम आदमी पक्षाचे […]

    Read more

    केजरीवालांवर भाष्य करणारी अमेरिका पाकिस्तानातील इम्रान खान यांच्या अटकेवर गप्प का? प्रश्नाला मॅथ्यू मिलर यांनी दिले उत्तर

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अरविंद केजरीवालांच्या बाबतीत वक्तव्य करतात, पण विरोधक पाकिस्तानात तुरुंगात असताना ते काहीच का बोलत नाहीत, असा प्रश्न अमेरिकेला गुरुवारी विचारण्यात आला. याला […]

    Read more

    केजरीवालांना सोडवण्यासाठी INDI नेत्यांचा दिल्लीतून ठोसा; भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी कारवाई करणारच, मेरठ मधून मोदींचा दणका!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगातून सोडवण्यासाठी INDI आघाडीने दिल्लीतल्या रामलीला मैदानात प्रचंड मोठी एकजूट दाखवून मोदी सरकारला ठोसा हाणला, […]

    Read more

    ‘केजरीवाल डिव्हाइसचा पासवर्डही सांगत नाहीत…’ ईडीने केला आरोप!

    आणखी ७ दिवसांची कोठडी हवी असल्याचेही म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळ्यातील केजरीवाल यांची कोठडी संपल्यानंतर, ईडीने गुरुवारी पुन्हा एकदा अरविंद […]

    Read more

    पन्नू म्हणाला- केजरीवालांना 134 कोटी दिले:दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपींना सोडण्याचा करार झाला होता, पण त्यांनी पलटी मारली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : खलिस्तान समर्थकांनी 2014 मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 134 कोटी रुपयांची आर्थिक मदत केल्याचा दावा दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिस […]

    Read more

    पैसे कुठे गेले केजरीवाल उद्या कोर्टात सांगतील; सुनीता केजरीवाल म्हणाल्या- त्यांना मधुमेह, साखरेची लेव्हल ठीक नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी बुधवारी एका व्हिडिओ संदेशात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा संदेश लोकांना वाचून दाखवला. त्या म्हणाल्या की, […]

    Read more

    केजरीवालप्रकरणी भाष्य करणाऱ्या अमेरिकन राजदुतांना समन्स; निष्पक्ष तपासाची केली होती मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत अमेरिकेच्या वक्तव्यानंतर एका दिवसानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी अमेरिकन मुत्सद्दी ग्लोरिया बारबेना यांना समन्स बजावले. […]

    Read more

    मुख्यमंत्री केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून झटका!

    रिमांडविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी पुढे ढकलली. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाकडून धक्का बसला, त्यांच्या अटकेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील […]

    Read more

    पंजाब मध्ये केजरीवाल अटकेचा “रिव्हर्स इफेक्ट”; आम आदमी पार्टी फुटली एकमेव खासदार भाजपमध्ये!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मनी लॉन्ड्री प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांच्या भोवती विरोधक एकवटले असले तरी पंजाब मध्ये मात्र […]

    Read more

    महाठक सुकेशचे पत्र- प्रिय बंधू केजरीवाल, तिहारमध्ये स्वागत; दिल्ली दारू घोटाळा ही तर सुरुवात; तुमचे 10 घोटाळे, मी 4 चा साक्षीदार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कॉनमन सुकेश चंद्रशेखरने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर टोमणे मारणारे पत्र लिहिले आहे. सुकेश 200 कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली मंडोली कारागृहात बंद आहे. […]

    Read more

    ‘मी केजरीवालांचा पर्दाफाश करीन, सरकारी साक्षीदार बनेन’, सुकेश चंद्रशेखरचं वक्तव्य!

    ‘तिहार तुरुंगात आपले स्वागत आहे’ असंही सुकेशने पत्राद्वारे म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या टीमचा पर्दाफाश केल्याचा दावा महाठग असलेल्या […]

    Read more

    केजरीवाल म्हणाले- ‘तुरुंगातूनच सरकार चालवणार… इतक्या लवकर ईडी येईल, असं वाटलं नव्हतं!’

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीबाबत दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने निकाल दिला आहे. न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडीकडे कोठडी […]

    Read more

    दारूबंदीच्या कार्यकर्त्याने दारू धोरण ठरविले; अण्णा हजारेंनी ठोकले; पण माझे जीवन तर देशाला समर्पित!!, अटकेनंतर केजरीवाल म्हणाले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अरविंद केजरीवालांनी एकेकाळी माझ्याबरोबर दारूबंदीच्या कामात आघाडीवर राहून काम केले, पण नंतर त्याच केजरीवालांनी मुख्यमंत्री झाल्यावर दिल्ली राज्याचे दारू धोरण […]

    Read more

    केजरीवालांना अटक झाल्याबरोबर विरोधकांनी राहुल गांधींना केले sidetrack; केजरीवालांभोवती जमवली झुंड!!

    दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मनी लॉन्ड्रीग प्रकरणात अटक झाली आणि राहुल गांधींचे सगळे मुसळ केरात गेले!! राहुल गांधी गेले […]

    Read more