• Download App
    Kejriwal & Sisodia | The Focus India

    Kejriwal & Sisodia

    Kejriwal & Sisodia : केजरीवाल-सिसोदिया यांची सर्वोच्च न्यायालयात धाव; मद्य धोरण प्रकरणात उच्च न्यायालयाच्या समन्सला आव्हान

    दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात, आम आदमी पार्टी (AAP) चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांना बदलण्याची मागणी करत याचिका दाखल केली आहे.

    Read more