Kejriwal ”केजरीवाल यांनी प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली” ; प्रवेश वर्मांच्या प्रतिनिधींचा दावा!
राजधानी दिल्लीत राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. येथील नवी दिल्ली विधानसभेच्या जागेवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली
मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.