• Download App
    Keir Starmer Trump Chagos Islands | The Focus India

    Keir Starmer Trump Chagos Islands

    UK-US Tension : ब्रिटनचा अमेरिकेला आपले हवाई तळ देण्यास नकार; इराणवर हल्ल्यासाठी यांची गरज; चागोस बेटांवरून अमेरिका-ब्रिटनमध्ये तणाव

    ब्रिटनने अमेरिकेला इराणवर हल्ला करण्यासाठी आपले हवाई तळ (एअरबेस) देण्यास नकार दिला आहे. अमेरिकेला या तळांचा वापर करायचा होता, पण ब्रिटनने स्पष्टपणे नकार दिला. याच मुद्द्यावरून अमेरिका आणि ब्रिटन यांच्यातील तणाव वाढत असल्याचे दिसत आहे.

    Read more