लाईफ स्किल्स : मला काहीतरी हवं आहे,’ या अपेक्षेपेक्षा, ‘मला काही तरी द्यायचं आहे,’ ही भावना ठेवा
तुम्ही करत असलेल्या कामाबद्दलची तुमच्या मनात असणारी प्रेरणा, हेतू हे तुमच्या यशाची दिशा ठरवतं. तसंच मानसिक समाधानही ठरवतं. सकारात्मक लोकं कामाकडं वेगळ्या नजरेनं बघतात. लोकांच्या […]