‘केसीआर NDAमध्ये सामील होण्यासाठी आले होते, मी म्हणालो…’, तेलंगणात पंतप्रधान मोदींचं विधान!
”हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीनंतर केसीआर दिल्लीत मला भेटायला आले आणि…” असंही मोदींनी सांगितलं. विशेष प्रतिनिधी निजामाबाद : यावर्षी देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक […]