राजकीय लपंडावातला भेद : केसीआर यांनी पंतप्रधानांना टाळले; तर स्टालिन यांनी पंतप्रधानांसमोर गायले द्रविडी राजकारणाचे गोडवे!!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दक्षिणेच्या राज्यांमधल्या दौऱ्यामध्ये दोन राज्यांच्या नेतृत्वांमधला मोठा राजकीय फरक आज दिसून आला. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी […]