• Download App
    KCC Draft Feedback March 6 | The Focus India

    KCC Draft Feedback March 6

    KCC Loan : किसान क्रेडिट कार्डचे कर्ज 6 वर्षांत फेडता येईल; आरबीआयने नवीन मसुदा जारी केला, माती परीक्षण आणि सेंद्रिय शेतीसाठी स्वतंत्र निधी

    किसान क्रेडिट कार्ड (KCC) चे कर्ज 6 वर्षांत फेडता येईल. इतकंच नाही, तर आता पशुधन आणि शेतीसोबतच माती परीक्षण आणि हवामानाचा अंदाज यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानासाठीही आर्थिक मदत मिळेल.

    Read more