KC Tyagi : आम्हाला आधीच माहित होते की इंडि आघाडी एकसंध राहू शकणार नाही – केसी त्यागी
इंडि आघाडीमध्ये नेतृत्वाबाबत वाद आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रादेशिक नेते खूश नाहीत, असंही त्यागी म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी पाटणा : KC Tyagi ममता बॅनर्जी […]