Kazakhstan : कझाकस्तानात प्रवासी विमान कोसळले; 38 जणांचा मृत्यू, अपघातापूर्वी मागितली होती इमर्जन्सी लँडिंगची परवानगी
वृत्तसंस्था मॉस्को : Kazakhstan कझाकस्तानमधील अकताऊ येथे बुधवारी सकाळी एक प्रवासी विमान कोसळले. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, विमानात 62 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर होते. […]