उत्तर प्रदेशातील कावड यात्रा रद्द, कावड संघांनीच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय
विशेष प्रतिनिधी लखनऊ : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कावड यात्रा रद्द करण्याचा निर्णय कावड संघांनी घेतला आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने कावड यात्रेला सशर्त परवानगी […]