कावड मार्गावर दुकानदारांना नेमप्लेट लावण्यास स्थगिती; सुप्रीम कोर्ट म्हणाले- दुकानदारांना त्यांची ओळख सांगण्याची गरज नाही
वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशातील कावड मार्गावरील हॉटेल्स आणि ढाब्यांवर नावे लिहिण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. दुकानदारांनी त्यांची ओळख उघड करण्याची गरज […]