• Download App
    Kaushambi Toll Plaza | The Focus India

    Kaushambi Toll Plaza

    Kaushambi Toll Plaza : उत्तर प्रदेशात LPG टँकर टोलला धडकले; टँकर फुटताच गॅस पसरला, जनरेटरच्या ठिणगीने आग भडकली, आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू

    उत्तर प्रदेशच्या कौशांबीमध्ये एलपीजी टँकर टोल प्लाझाला धडकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यात दिसत आहे की टोल प्लाझाला धडकल्यानंतर टँकर फुटला. गॅस गळती सुरू झाली. काही सेकंदात 30-40 फूटपर्यंत गॅस पसरला.

    Read more