उन्हाळयामुळे बालक्नीचे दार उघडे ठेवून झाेपले अन चाेरटयांनी संधी साधली -हाॅटेल मॅनेजरच्या घरात पाच लाखांचा चाेरटयांचा डल्ला
उन्हाळयामुळे घरात रात्रीचे गरम हाेत असल्याने तसेच वारा लागत नसल्याने घरातील काही मंडळी टेरसेवर झाेपण्यास गेली तर काहीजण घरातच बालक्नीचा दरवाजा उघडा ठेवून झाेपली. मात्र, हीच […]