Kashmir’s Kulgam, : काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक, 2 ते 3 दहशतवादी लपल्याची शक्यता; पुलवामात जैशचे 6 अतिरेकी अटकेत
वृत्तसंस्था श्रीनगर : काश्मीरमधील कुलगाममधील आदिगाम देवसर ( Kashmir’s Kulgam ) भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. काश्मीर झोन पोलिसांनी शनिवारी X […]