• Download App
    Kashmiri Separatist | The Focus India

    Kashmiri Separatist

    Asiya Andrabi : काश्मिरी फुटीरतावादी आसिया अंद्राबी दहशतवाद प्रकरणात दोषी, NIA कोर्टाची 17 जानेवारीला शिक्षेवर सुनावणी

    नवी दिल्लीतील NIA न्यायालयाने काश्मिरी फुटीरतावादी आसिया अंद्राबी आणि तिच्या दोन साथीदार-सोफी फहमीदा व नाहिदा नसरीन यांना एका दहशतवादी प्रकरणात दोषी ठरवले आहे. शिक्षेवरील सुनावणी १७ जानेवारी रोजी होईल. आसिया अंद्राबी ही महिला फुटीरतावादी संघटना दुख्तरान-ए-मिल्लतची प्रमुख असल्याचे सांगितले जाते.

    Read more