काश्मिरात एक लाखाहून जास्त काश्मिरी पंडित होणार मतदार, भाजपने म्हटले- काश्मिरी पंडितांना लोकशाही अधिकार देण्याच्या दिशेने मोठे पाऊल
प्रतिनिधी श्रीनगर : विस्थापित काश्मिरी पंडितांना काश्मीरचे मतदार बनविण्याची मोहीम प्रशासन राबवत आहे. देशभरात स्थायिक झालेल्या सुमारे 1.20 लाख काश्मिरी स्थलांतरितांना काश्मीरमध्ये खरे मतदार बनवण्यासाठी […]