Kashmir Akhnoor : काश्मीरच्या अखनूरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान; रुग्णवाहिकेवर फायरिंग, 5 तास चकमक
वृत्तसंस्था श्रीनगर : Kashmir Akhnoor सोमवारी जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला आहे. सकाळी 7:26 वाजता […]