काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन करताना काही लोक माझ्या मृत्यूची प्रार्थना करत होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन होत असताना काही लोक खालच्या पातळीवर गेले होते. येथे माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना केली गेली. हे पाहून […]