काशी-मथुरेसाठी राम मंदिरासारख्या आंदोलनाची गरज नाही; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका
विशेष प्रतिनिधी नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी काशी आणि मथुरेच्या मंदिरांचा मुद्दा उपस्थित केला. या दोन शहरांतील मंदिरांसाठी रामजन्मभूमीसारख्या आंदोलनाची गरज […]