WATCH : घागर घेऊन फेम.. कार्तिकीने पतीसह जालन्यात घेतली कोरोनाची लस
Kartiki Gaikwad गायिका कार्तिकी गायकवाड हिनं जालन्यातील भाग्यनगर येथील लसीकरण केंद्रावर कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी तिच्या पतीनेही लस घेत नागरीकांना लसीकरण करून घेण्याचं […]