कर्तव्यपथावर अवतरले आत्मनिर्भर भारताचे चेतक, कपिध्वज, बजरंग, ऐरावत आणि त्रिपुरांतक!!
प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावरील संचलनात आत्मनिर्भर भारताचे प्रतिबिंब दिसले. भारतीय सैन्य दलांनी विकसित केलेली स्पेशलिस्ट मोबिलिटी वेहिकल्स प्रथमच संचलनात सामील झाली.