WATCH : करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षाची हत्या; गोगामेडी यांच्यावर घरात घुसून गोळीबार; गँगस्टर गोदाराचे कृत्य
वृत्तसंस्था जयपूर : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूरमधील घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगळवारी, भरदिवसा, 3 आरोपींनी गोगामेडींवर […]