Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा; १० मे रोजी मतदान
जाणून घ्या निवडणुकीचा निकाल कधी असणार? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव […]