‘’साप तर भगवान शंकराच्या गळ्यातील शोभा आहे आणि …’’ खरगेंच्या टीकेवर पंतप्रधान मोदींचे जोरदार प्रत्युत्तर!
जेडीएस आणि काँग्रेस कर्नाटकच्या विकासात सर्वात मोठा अडथळा, असल्याचंही मोदींनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटक राज्यातील कोलार येथे […]