‘कर्नाटक पॅटर्न’ राबवू म्हणणाऱ्या विरोधकांना फडणवीसांचा थेट इशारा, म्हणाले ‘’इथे एकच पॅटर्न चालेल तो म्हणजे…’’
विचाराकरता सरकार सोडलं ते आपल्यासोबत आहेत आणि ज्यांनी सरकारसाठी, खुर्चीसाठी विचार सोडला ती शिल्लक सेना महाविकास आघाडीकडे आहे. विशेष प्रतिनधी पुणे : ‘’कर्नाटकात आपला पराजय […]