कर्नाटक सेक्स स्कँडलप्रकरणी प्रज्वलविरोधात लुकआउट नोटीस जारी; गृहमंत्री म्हणाले- 24 तासांत हजर न झाल्यास अटक
वृत्तसंस्था बंगळुरू : विशेष तपास पथकाने (एसआयटी) कर्नाटकातील हसनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. प्रज्वल यांच्या अपीलनंतर ही नोटीस आली आहे, […]