मोदींच्या नावाचा वापर करून दक्षिणेमध्ये निवडणूक जिंकणे अशक्य, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे विधान
विशेष प्रतिनिधी बंगलोर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी रविवारी सांगितले की, मोदींच्या नावाचा वापर करून बीजेपी दक्षिणेमधील राज्यांमध्ये […]