Karnataka : सोने तस्करी प्रकरणात EDची मोठी कारवाई; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांशी संबंधित संस्थांवर छापे
कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर EDच्या रडारवर आहेत. EDची टीम गृहमंत्र्यांशी संबंधित संस्थांपर्यंत पोहोचली होती. कन्नड अभिनेत्री राण्या राव आणि इतरांविरुद्ध सोन्याच्या तस्करीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांच्याशी संबंधित ठिकाणांवर EDचे छापे सुरू आहेत.