राष्ट्रवादीच्या महापौरांना अल्लाह- हू- अकबर अभिमान, मालेगावमधील उर्दू घराला दिले कर्नाटक हिजाब वादातील मुलीचे नाव
विशेष प्रतिनिधी मालेगाव : जय श्रीरामच्या घोषणांना विरोध म्हणून अल्लाह-हू-अकबरच्या घोषणा देणाऱ्या कर्नाटकातील मुलीबाबत मालेगावच्या राष्ट्रवादीच्या महापौरांना अभिमान वाटत आहे. त्यामुळे हिजाब वादात अल्लाह-हू-अकबरचा नारा […]