• Download App
    Karnataka Election 2023 Ads | The Focus India

    Karnataka Election 2023 Ads

    Rahul Gandhi : राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला रद्द; कर्नाटक निवडणुकीत 40% कमिशनच्या जाहिरातीचे प्रकरण

    कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्धचा मानहानीचा खटला रद्द केला. हा खटला 2023 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘40% कमिशन’च्या काँग्रेसच्या जाहिरातींबाबत भाजप नेत्याच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला होता. ‘करप्शन रेट कार्ड’ असलेल्या या जाहिरातीला राहुल गांधी यांनीही सोशल मीडियावर शेअर केले होते.

    Read more