• Download App
    Karnataka CM change updates | The Focus India

    Karnataka CM change updates

    PM Modi : जनता काँग्रेसवर नाराज, म्हणूनच कर्नाटक CM बदलले; ज्यांनी देशाला दुसऱ्यांवर निर्भर ठेवले, ते आत्मनिर्भर भारताची थट्टा करत आहेत; मोदींचा हल्लाबोल

    पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस गेल्या १२ वर्षांपासून गोंधळ आणि अनिश्चितता पसरवत आहे. काँग्रेसच्या नकारात्मकतेमुळे कर्नाटकातील जनताही संतप्त आहे. म्हणूनच कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलावे लागले. मोदी म्हणाले- जे देश इतरांवर अवलंबून असतात, त्यांचा विकास होत नाही. आज देशात काही निराशावादी लोक आहेत, ज्यांनी देशाला इतरांवर अवलंबून ठेवले आहे. आज ते आत्मनिर्भर भारताची थट्टा करत आहेत.

    Read more