Karhal : करहलमध्ये मतदानादरम्यान दलित मुलीची हत्या; वडील म्हणाले- सपाला मत न दिल्याने मारले
वृत्तसंस्था मैनपुरी : Karhal मतदानादरम्यान मैनपुरीतील करहल येथे एका दलित मुलीची हत्या करण्यात आली. मृतदेह गोणीत भरून फेकून दिला होता. गावातील तरुणावर खुनाचा आरोप आहे. […]