ऐतिहासिक करार : आसाममध्ये कार्बी आंगलोंग करारावर स्वाक्षरी, अमित शहा यांच्या उपस्थितीत 1000 कार्यकर्त्यांनी शस्त्रे टाकली
Karbi Anglong Agreement : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शनिवारी कार्बी आंगलोंग करारावर स्वाक्षरी झाली. करारानंतर अमित शहा म्हणाले की, आज ऐतिहासिक कार्बी आंगलोंग […]