८ लोक जेव्हा डिनरसाठी भेटतात ती पार्टी नसते आणि माझं घर म्हणजे कोरोणाचे हॉटस्पॉट नाही ; करण जोहर
विशेष प्रतिनिधी मुंबई : नुकताच करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोघींना कोरोनाची लागण झालेली आहे. या दोघींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आपण कोरोना पॉझिटिव्ह […]