दाऊद इब्राहिम कराचीच्या रुग्णालयात दाखल; पाक प्रसारमाध्यमांना विषबाधा झाल्याचा संशय
वृत्तसंस्था कराची : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीच्या रुग्णालयात दाखल झाला आहे. त्याला विषबाधा झाल्याचा संशय प्रसारमाध्यमांनी व्यक्त केला आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा […]