Kapil Sibble : सिब्बल म्हणाले- भारतात राष्ट्रपती नाममात्र प्रमुख; इंदिरा गांधी अपात्रतेचा निर्णय उपराष्ट्रपतींना मान्य, मग आता सवाल का?
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी १७ एप्रिल रोजी एक विधान केले- न्यायाधीशांनी राष्ट्रपतींना सल्ला देऊ नये. शुक्रवारी राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला. जेव्हा कार्यकारी यंत्रणा काम करत नाही तेव्हा न्यायपालिकेला हस्तक्षेप करावा लागेल असे ते म्हणाले.