Constitution Day: मोदी म्हणतात – काश्मीर टू कन्याकुमारी-पार्टी फॉर द फॅमिलीचा भारतीय संविधानाला धोका!
२६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत भाजप देशभर संविधान गौरव अभियान चालवणार आहे. ज्यामध्ये यात्रा काढण्याबरोबर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल. Constitution Day: Modi says – […]