• Download App
    Kantara mimicry apology 2026 | The Focus India

    Kantara mimicry apology 2026

    Ranveer Singh : कांतारा मिमिक्रीचा वाद; कर्नाटक उच्च न्यायालयाने रणवीर सिंहचे माफीपत्र स्वीकारले

    कांतारा चित्रपटात दाखवलेल्या देवतेला भूत म्हटल्याने कायदेशीर अडचणीत सापडलेल्या रणवीर सिंहला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अभिनेत्याचे माफीपत्र स्वीकारले आहे, मात्र अभिनेत्याने 4 आठवड्यांच्या आत चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन माफी मागावी अशी अट ठेवली आहे.

    Read more