नगर : ख्यातनाम जेष्ठ तमाशा कलावंत आणि वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर यांच निधन
एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. मराठी रंगभूमीवर पुरुषांनी […]