भोपाळच्या काँग्रेस मुख्यालयासमोर अवतरले कमलनाथ “कृष्ण”; शिवराज मामा “कंस” यांचे पोस्टर!!!
वृत्तसंस्था भोपाळ : मध्य प्रदेशच्या काँग्रेस मुख्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री कमल नाथ आणि मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांची अनोखी पोस्टर्स लावली आहेत. काँग्रेसने कमल […]