संजय राऊतांनी उकरून काढलेला मराठी-कन्नड वाद राष्ट्रविरोधी, कॉँग्रेसचे नेते निषेध करणार का? कर्नाटक भाजपाचा सवाल
कन्नड व्यावसायिकांना मुंबईत व्यवसाय करणे अवघड होईल हे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य राष्ट्रविरोधी आहे. कॉँग्रेसचे कर्नाटकातील नेते यावर मुग गिळून गप्प का आहेत? […]