मोठी बातमी : कम्युनिस्ट कन्हैया होणार काँग्रेसी, जिग्नेश मेवानीसह 28 सप्टेंबरला होणार प्रवेश सोहळा
Kanhaiya Kumar and Jignesh Mewani to join Congress : कम्युनिस्ट नेता कन्हैया कुमार आणि गुजरातचे आरडीएएम आमदार जिग्नेश मेवानी 28 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. […]