Kangana Ranot : धमक्यांना खासदार कंगना रनोट यांचे प्रत्युत्तर, म्हणाल्या- धमकावून गप्प करू शकत नाहीत, गोळ्या घातल्या तरी घाबरणार नाही!
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अभिनेत्री तथा खासदार कंगना रनोट ( Kangana Ranot ) यांचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. ट्रेलर रिलीज होताच […]