Kangana Ranot : खासदार कंगना रनोट यांना आग्रा कोर्टाची नोटीस; शेतकरी आंदोलनावर वक्तव्याचे प्रकरण
वृत्तसंस्था आग्रा : Kangana Ranot आग्रा कोर्टाने बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनोट यांना नोटीस बजावली असून त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे. मंगळवारी कोर्ट म्हणाले- […]