कंदहार, तक्षशिला आणि इंडोनेशियापर्यंत होता भारताचा विस्तार, किरेन रिजिजू यांनी सांगितली सांस्कृतिक महानता
प्रतिनिधी पोरबंदर : केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, भारताच्या संस्कृतीचा प्रभाव देशाच्या सध्याच्या भौतिक सीमांपेक्षा खूप मोठा आहे. भारताचे प्रभावक्षेत्र आजच्यापेक्षा कितीतरी पटीने […]