प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन, कर्करोगाचा सुरू होते उपचार
महिलांच्या उत्थानासाठी काम करणाऱ्या प्रसिद्ध समाजसेविका आणि कवयित्री कमला भसीन यांचे आज सकाळी निधन झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. सामाजिक कार्यकर्त्या […]