• Download App
    Kamdhenu Estate Hadapsar news | The Focus India

    Kamdhenu Estate Hadapsar news

    Hadapsar Hospital : हडपसरच्या रुग्णालयात सापडलेली वस्‍तू आयईडी असल्याचे निष्पन्न, एटीएसकडून तपास, रुग्णालयात घातपाताचा कट

    हडपसर परिसरातील रुग्णालयात बुधवारी सायंकाळी सापडलेली संशयास्पद वस्तू ही केवळ बॉम्ब सदृश नसून ती प्रत्यक्षात आयईडी (इम्प्रुव्हाईज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटक यंत्रणाच असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून, रुग्णालयात घातपात घडवण्याचा डाव होता का, याचा तपास आता दहशतवादविरोधी पथक तसेच पुणे पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू केला आहे.

    Read more