राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कमलनाथांचा पत्ता कापला, अजय माकन कर्नाटकातून मैदानात
काँग्रेसने आतापर्यंत राज्यसभेचे 9 उमेदवार केले जाहीर विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत 9 उमेदवारांची घोषणा केली आहे. बुधवारी सकाळी काँग्रेसने चार […]