कल्की चित्रपटाचा 500 कोटी क्लबमध्ये प्रवेश; शाहरुखच्या जवानचा रेकॉर्ड मोडला; बाहुबली-2 आणि KGF-2च्या मागे
वृत्तसंस्था मुंबई : नाग अश्विन दिग्दर्शित प्रभासचा सायन्स फिक्शन चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ने आतापर्यंत भारतात 510 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘जवान’ […]